आई कुठे काय करते
स्वप्नील चंदकांत जांभळे लिखित मराठी कविता आई कुठे काय करते
स्वप्नील चंदकांत जांभळे लिखित मराठी कविता आई कुठे काय करते
सौ. कावेरी दिलीप पगार लिखित मराठी कविता माझा बाप
कु. प्रणोती राम शेंडे लिखित मराठी कविता आईचे अव्यक्त प्रेम
कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...
कवयित्री जयश्री औताडे-गायकवाड यांचा 'अभागिणी' हा काव्यसंग्रह हृदयाचा ठाव घेणारा... समाजाला जाग आणणारा... चिंतनीय कवितासंग्रह...
बालचमुसाठी बालसाहित्यात अनेक पुस्तकांची भर पडली आहे. असेच एक बालगीतांचं पुस्तक वाचनात आले ते म्हणजे 'चंद्रावर स्वारी' हा बालकाव्यसंग्रह.
अलीकडे या वर्षात किसन पंधरा दिवसांनी तर कधी एक महिन्यांनीच घरी येतोय असं व्हायला लागल्यामुळे तिने तिची काळजी सासू -सासऱ्याना बोलून दाखवली.
सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित बापाचे वर्णन करणारी कविता बापमाणूस ...
आजोबांना काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….
मुबईतील मोहंमद शेख या युवकाची अनोखी कला : बालपणापासून अपंग , तरीही कुंचल्यात पारंगत